सध्या स्मॉल स्क्रीनवरील स्वीटू अर्थात अन्विता फलटणकरचा एक फोटो तुफान वायरल होतोय हा फोटो पाहून हीच का ती स्वीटू असा प्रश्न सगळ्यांना पडलाय कारण या गॉगल घातलेल्या या फोटोमध्ये स्वीटूला म्हणजेच अन्विताला कोणी ओळखलंच नाही...खरंतर टिव्हीवर सतत स्वीटूच्या रुपात प्रेक्षकांना अन्विताला पाहयची सवय त्यामुळे तिचं खर रुप समोर येताच फॅन्स जरा गोंधळूनच गेले...पटकन कोणाला तिला ओळखताच आलं नाही…
अन्विताचे असे अनेक मूड्स मध्ये असलेले फोटो तिच्या इन्स्टाग्रार पाहायला मिळतात...

#lokmatcnxfilmy #YeukashiTashimiNandayla #AnvitaPhaltankar #Sweetu
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber